Thursday, July 24, 2008

मुखवटा II


ऊगाच खोटा चेहरा तु आता किती बाळगणार
दुनियेच्या रंगमंचावर स्वतः किती वेळ फसवणार
पुरे झाले खुप रडलास आता तरी हसुन बघ
रडुन रडुन कोमेजलेल्या चेह्-यावर सुखःचे रंग जरा फासुन पहा
असुदे जीवन संकटांनी भरलेले त्याच्या पासुन पळु नकोस
आहे बरेच कही करण्यासारखे आताच मैदानातुन जाऊ नकोस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

1 comment:

  1. असुदे जीवन संकटांनी भरलेले त्याच्या पासुन पळु नकोस
    आहे बरेच कही करण्यासारखे आताच मैदानातुन जाऊ नकोस

    wahhhhhh.......

    ReplyDelete