माझी ओळख... मी तोच.... तुझ्याच...हो तुझ्याच... खोल मनांत रुजलेला... अंकुरलेला...अन बहरलेला.... अन...तसाच... कायम राहीलेला... कधी आठवांत... कधी...तुझ्या ओठांवर रेंगाळलेल्या त्या माझ्या कवितांत.... शोधावं नाही लागणार...मला अन माझ्या अस्तित्वाला... मी कायमच तुझ्यात असेन.... तुझ्या -हुदयाची स्पंदने बनुन.. बघ...प्रयत्न करुन बघ .एकदा.. मला तुझ्यात शोधण्याचा... बघ...अग वेडे... तुला तुझ्या -हुदयात मीच दिसेन... त्या तुझ्या खुळ्या स्वप्नांतही... मीच असेन.... बघ..नक्कीच मीच दिसेन ओंकार
No comments:
Post a Comment