शांत वाटतो आजकाल
रात्रीचा समुद्रकिनारा
वाहतो तेथेही जणु मिलनाचा वारा
रंगतो खेळ लाटांचा लाटांशी जणु
भेटाया येतो दुर देशीचा किनारा
जमते मैफील मग तेथे
चांदण्यांच्या सोबतीने
तेंव्हा आकाशात झुरतो
चंद्र एकटाच साला
असते वादळ त्याच्याही उराशी
पण आपण म्हणतो
की शांत वाटतो
रात्रीचा समुद्र किनारा
ओंकार
कविता छान आहे पण हा साला शब्द मधेच कसासाच वाटतो. त्या पेक्षा चंद्र एकटा बिचारा केलं तर
ReplyDeletegood
ReplyDelete