ए...
$$#$@@%^#%&^&%$@#
तुईच पागल....
रुक बे...साला....@##@#@$%#@%@
मेरेक्को पागल...
एक मेरेको..मारा...
तेरेको चाहीये...?
एक दोन तीन चार...
पानी भरा....
ए...भुर्रर्रर्रर्रर्र.....
मी नाही वेडा....तुच वेडा...
चाय पिलाना....ए साब...
गुड वेरी गुड.....
!@$#$@#%%$^%$^$^^$$$#####
अंधारात हरवलेला....
एका वेगळ्याच नजरेने...
दुनीयेला पाहत जगणारा
एक वेडा...
तुमच्या आमच्यातला
ओंकार
Tuesday, November 30, 2010
Monday, November 29, 2010
प्रेम..
प्रेम...म्हणजे नक्की काय?
कोणालाच माहीत नाही...
तरी प्रत्येक जण प्रेमात पडतो.....
हसतो अन रडतो...
काही क्षण नक्कीच जगतो..
प्रेम म्हणजे मायेची फ़ुंकर
प्रेम असते काही खास..
प्रेम म्हणजे आस
प्रेम म्हणजे भास
प्रेम म्हणजे श्वास...
प्रेम म्हण्जे आभास
प्रेम म्हणजे काही हळुवार क्षण
प्रेम म्हणजे मैत्री...
मैत्री म्हणजेच प्रेम...
प्रेम..म्हणजे जपलेलं पिंपळपान
प्रेम म्हणजे आशेचा किरण.
आभाळही गोंदायला लावणारा,
एक नाजुक भावक्षण
त्या आठवांमध्ये नकळत ..मनं फ़सतं
माझं तिच्यावरचं प्रेम..
अजुनही माझ्या कवितांमध्ये दिसतं
प्रेम...म्हणजे कधी कधी डोळ्यात अश्रु आणतं
ति जवळ नसताना
तिच्या आठवांत नकळत हरवतं
प्रेम....कधी मंद तेवती समई...
कधी फडफडता दिवा असतं
प्रेमात पडल्यावर काय करायचं?
कोणालाच माहीत नसतं...
प्रेमाच्या ह्या खेळात,
एक साधं मन फसतं
आपणं सगळेचं वेडे
कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात फसलेले
रंगलेले तरी
कृष्णधवल चित्रापरी
त्या मोकळ्या भिंतीवर टांगलेले
ओंकार
कोणालाच माहीत नाही...
तरी प्रत्येक जण प्रेमात पडतो.....
हसतो अन रडतो...
काही क्षण नक्कीच जगतो..
प्रेम म्हणजे मायेची फ़ुंकर
प्रेम असते काही खास..
प्रेम म्हणजे आस
प्रेम म्हणजे भास
प्रेम म्हणजे श्वास...
प्रेम म्हण्जे आभास
प्रेम म्हणजे काही हळुवार क्षण
प्रेम म्हणजे मैत्री...
मैत्री म्हणजेच प्रेम...
प्रेम..म्हणजे जपलेलं पिंपळपान
प्रेम म्हणजे आशेचा किरण.
आभाळही गोंदायला लावणारा,
एक नाजुक भावक्षण
त्या आठवांमध्ये नकळत ..मनं फ़सतं
माझं तिच्यावरचं प्रेम..
अजुनही माझ्या कवितांमध्ये दिसतं
प्रेम...म्हणजे कधी कधी डोळ्यात अश्रु आणतं
ति जवळ नसताना
तिच्या आठवांत नकळत हरवतं
प्रेम....कधी मंद तेवती समई...
कधी फडफडता दिवा असतं
प्रेमात पडल्यावर काय करायचं?
कोणालाच माहीत नसतं...
प्रेमाच्या ह्या खेळात,
एक साधं मन फसतं
आपणं सगळेचं वेडे
कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात फसलेले
रंगलेले तरी
कृष्णधवल चित्रापरी
त्या मोकळ्या भिंतीवर टांगलेले
ओंकार
आरसा
आरसा. बिलोरी मनासारखा..
सारं काही दाखवणारा..
अन मग मनातले दडलेल्या भावनांना
बोलकं करुन जाणारा
आरसा...
तुझ्या मनातला कल्लोळ जाणणारा.
आरसा...तुला जगण्याची उमेद देणारा...
अन त्याच प्रतिबिंबासारखाच..साथ देणारा..
तुझ्या डोळ्यात पाणी असता..तुझ्या सवे रडणारा..
अन हास्य खुलल्यावर....
मनमोहकपणे ...हसणारा
आरसा...
बिलोरी...मजसाठी.
माझी ओळख बनणारा
अलगद उमटलेला ठसा..असावा.
मनात खोलवर जपलेला वसा असावा
आरसा...मुखवट्या आडचा चेहरा दाखवणारा...
आरसा...माझी मलाच ओळख करुन देणारा...
आरसा. बिलोरी मनासारखा..
सारं काही दाखवणारा..
ओंकार
सारं काही दाखवणारा..
अन मग मनातले दडलेल्या भावनांना
बोलकं करुन जाणारा
आरसा...
तुझ्या मनातला कल्लोळ जाणणारा.
आरसा...तुला जगण्याची उमेद देणारा...
अन त्याच प्रतिबिंबासारखाच..साथ देणारा..
तुझ्या डोळ्यात पाणी असता..तुझ्या सवे रडणारा..
अन हास्य खुलल्यावर....
मनमोहकपणे ...हसणारा
आरसा...
बिलोरी...मजसाठी.
माझी ओळख बनणारा
अलगद उमटलेला ठसा..असावा.
मनात खोलवर जपलेला वसा असावा
आरसा...मुखवट्या आडचा चेहरा दाखवणारा...
आरसा...माझी मलाच ओळख करुन देणारा...
आरसा. बिलोरी मनासारखा..
सारं काही दाखवणारा..
ओंकार
नाटक
तुझ्यावर रुसण्याच...
खोटं नाटक..
मी नेहमीच निभावलेलं.
अन मग...
तुझ्या डोळ्यात पाणावलेल्या...
मी तुझं...
माझ्यावरच प्रेम पाहीलेलं
मी चिडतो...तु मनवतेस...
हा खेळ नेहमीचा आहे...
मांडलेल्या त्या खेळात...
प्रत्येक डाव बस...
प्रेमाचा आहे...
ओंकार
खोटं नाटक..
मी नेहमीच निभावलेलं.
अन मग...
तुझ्या डोळ्यात पाणावलेल्या...
मी तुझं...
माझ्यावरच प्रेम पाहीलेलं
मी चिडतो...तु मनवतेस...
हा खेळ नेहमीचा आहे...
मांडलेल्या त्या खेळात...
प्रत्येक डाव बस...
प्रेमाचा आहे...
ओंकार
संध्याकाळच्या वेळी..
संध्याकाळाची गर्दी....
अन ...वाटत..असते...
आता तु यावस..
अन हलकेच मला बिलगावं.
अन डोळ्यांतले प्रेम तुझ्या..
डोळ्यानेच वाचावं
तुझ्या असण्याचा भास..
खुपदा..मला बोलकं करतो..
त्या सागरकिनारी..
असतो जेंव्हा एकटा..
तेंव्हा....
तुझ्या..माझ्या मिलनाच्या गोष्ठी,,,
वारा कानात सांगुन जातो
संध्याकाळच्या वेळी...
आजही तिची आठवण येते,,,
सखे..आहेस तिथुन धावत ये..
तुझी कातर आठवण..
थरथरत राहाते..
आकाशातला तो तप्त दिप....
मालवुन टाक..
सखे...माझ्या मिठीत येताना..
सारी बंधने तोडुन टाक
तुझ्या आठवांच
आता मी काय करु?
त्यातल्या भावनांच
निष्प्रभ झाल्यात...
लिहुन लिहुन...
तुझ्या आठवणी...
माझ्या कवीतांच्या वह्याच
निळ्या झाल्यात.
काळजाचा प्रत्येक कप्पा..
रिता करुन झालोय मी..
तुला विसरण्याचा प्रयत्न
कित्तेकदा..करुन झालोय मी.
त्या...संधीप्रकाशातही..
आकाशीचा चंद्रमा...
चांदण्यात गुरफटत होता..
खुळ्या तव आठवांना..
पंख लावुन जात होता
अस्ताला जाणारा सुर्य
आज न जाणे
का? असा वागत होता..
त्या सरत्या वाटेसरशी..
तुझ्या आठवांचे काहुर,
मनात उठवत होता
ओंकार
अन ...वाटत..असते...
आता तु यावस..
अन हलकेच मला बिलगावं.
अन डोळ्यांतले प्रेम तुझ्या..
डोळ्यानेच वाचावं
तुझ्या असण्याचा भास..
खुपदा..मला बोलकं करतो..
त्या सागरकिनारी..
असतो जेंव्हा एकटा..
तेंव्हा....
तुझ्या..माझ्या मिलनाच्या गोष्ठी,,,
वारा कानात सांगुन जातो
संध्याकाळच्या वेळी...
आजही तिची आठवण येते,,,
सखे..आहेस तिथुन धावत ये..
तुझी कातर आठवण..
थरथरत राहाते..
आकाशातला तो तप्त दिप....
मालवुन टाक..
सखे...माझ्या मिठीत येताना..
सारी बंधने तोडुन टाक
तुझ्या आठवांच
आता मी काय करु?
त्यातल्या भावनांच
निष्प्रभ झाल्यात...
लिहुन लिहुन...
तुझ्या आठवणी...
माझ्या कवीतांच्या वह्याच
निळ्या झाल्यात.
काळजाचा प्रत्येक कप्पा..
रिता करुन झालोय मी..
तुला विसरण्याचा प्रयत्न
कित्तेकदा..करुन झालोय मी.
त्या...संधीप्रकाशातही..
आकाशीचा चंद्रमा...
चांदण्यात गुरफटत होता..
खुळ्या तव आठवांना..
पंख लावुन जात होता
अस्ताला जाणारा सुर्य
आज न जाणे
का? असा वागत होता..
त्या सरत्या वाटेसरशी..
तुझ्या आठवांचे काहुर,
मनात उठवत होता
ओंकार
Thursday, November 25, 2010
अथ नोकरीपुराणम्
अजुन किती दिवस फिरायचं
प्रत्येक ऑफीसात जाऊन कितींदा..
तेच रामायण..
सगळे ऐकुन घेऊन बॉस विचारणार...
रामाची सिता कोण?
आयचा घो...
काय येते? कोणच विचारत नाही...
नाही येतं काय? सगळी यायीच चर्चा...
तिही उगाचच..
सगळं येत असतं तर आज तुझ्या जागी मी असतो..
बरं त्यानंतर प्रश्न पडतो समोर...
नोकरी मिळेल....
पण किती देणार?
ह्याचे उत्तर मी काय देणार?
समोरुन सांगतात दहा दिवसात सांगु..
मी तसाच उठुन चालु लागतो..पुढच्या इंटरर्व्हुच्या दिशेने.
पुणे महामंडळ
पुणे महामंडळ
दगाबाज....धोकेबाज..
अजुन काय काय म्हणु?...
निरागस...गोंडस...आणी तु...
अजीबात नाही...
किती ते नाटकं
..फसवणुक...
माझी ..सर्वांची..अन स्वतःचीपण.....
कशापायी?....
नाही मी अजीबात शिव्याशाप देणार नाही....
कारण विचारतेयस...
लाजही नाही वाटत?
ती तरी कशी वाटेल? निर्लज्य तु...
धोकेबाज...
नुसता मांडलेला खेळ...
डोळ्यांतील आसवांचा...
हा...हा...हा...
आता ते आठालं तरी राग नाही येत..
किव येते....
एक विचारु?
इतकं सारं घडवुन काय मिळवलसं?
दगाबाज....धोकेबाज..
अजुन काय काय म्हणु?...
निरागस...गोंडस...आणी तु...
अजीबात नाही...
किती ते नाटकं
..फसवणुक...
माझी ..सर्वांची..अन स्वतःचीपण.....
कशापायी?....
नाही मी अजीबात शिव्याशाप देणार नाही....
कारण विचारतेयस...
लाजही नाही वाटत?
ती तरी कशी वाटेल? निर्लज्य तु...
धोकेबाज...
नुसता मांडलेला खेळ...
डोळ्यांतील आसवांचा...
हा...हा...हा...
आता ते आठालं तरी राग नाही येत..
किव येते....
एक विचारु?
इतकं सारं घडवुन काय मिळवलसं?
Tuesday, November 23, 2010
धुळीनं माखलेलो....
व्हय रे आता रातच्या गाडीनं इलयं...
व्हय दादराक उतरलयं...
व्हय रे..
आसतलस...मा तु...
घराक येऊचो विचार ...चल्लोहा...
कित्याक इचारतस?...
आवशीक रे खाव तुझ्या...
इतको लांबसुन इलयं...
नी पाना टाकल्याशिवाय धाडतलसं तिया?
काहीयेक वाटना नाय रे?
कसो तिया मित्र?
कसली ती गर्दी ?
आमच्या वाडीच्या बाजाराक असली नसता मरे....
सगळे एकमेकांक कशे ढुशी मारत चढतत...
वाड्यातसुन ढोरा सोडली..
की आमचो पाडो पण शांत...
पण ह्ये...बोकाळलेले...
न्हाय रव्हायचयं नाय..
उद्या जाऊकच व्हया...
आज रातच्या गाडीनं..
परत गावाक...
आमका काय तुमची रेलवे झेपना न्हाय,,,
आमचो...तो लाल डब्बोच बरो...
रस्त्यावयल्या.....धुळीनं माखलेलो....
ओंकार
व्हय दादराक उतरलयं...
व्हय रे..
आसतलस...मा तु...
घराक येऊचो विचार ...चल्लोहा...
कित्याक इचारतस?...
आवशीक रे खाव तुझ्या...
इतको लांबसुन इलयं...
नी पाना टाकल्याशिवाय धाडतलसं तिया?
काहीयेक वाटना नाय रे?
कसो तिया मित्र?
कसली ती गर्दी ?
आमच्या वाडीच्या बाजाराक असली नसता मरे....
सगळे एकमेकांक कशे ढुशी मारत चढतत...
वाड्यातसुन ढोरा सोडली..
की आमचो पाडो पण शांत...
पण ह्ये...बोकाळलेले...
न्हाय रव्हायचयं नाय..
उद्या जाऊकच व्हया...
आज रातच्या गाडीनं..
परत गावाक...
आमका काय तुमची रेलवे झेपना न्हाय,,,
आमचो...तो लाल डब्बोच बरो...
रस्त्यावयल्या.....धुळीनं माखलेलो....
ओंकार
शपथेपायी...
त्या तुझ्या कुशीतल्या विसाव्यापायीच,
तर एवढा चाललोय मी...
भेगा पडल्या पायांना तरी...
खुळ्यासारखा धावलोय मी
अजुनही तशीच डोळ्यासमोर आहे,
ती पाहीलेली..
तुझी पाठमोरी सावली...
थोडीशी...पाणावलेली...थोडीशी कातर...
सुटता न सुटलेला तुझा तो हात...
अन बरेचसे...मौन...
वचन घेतले होते...मी तुझ्याकडुन ...
पाठी वळुन न बघण्याचे....
केवळ म्हणुनच.....
गाडी सुटल्यावरही बराच वेळ....
तुझ्या त्या सावलीकडे पाहात होतो.
ठाऊक होते...
की तु पाठी वळणारच नाहीस...
मी घातलेल्या शपथेपायी...
ओंकार
तर एवढा चाललोय मी...
भेगा पडल्या पायांना तरी...
खुळ्यासारखा धावलोय मी
अजुनही तशीच डोळ्यासमोर आहे,
ती पाहीलेली..
तुझी पाठमोरी सावली...
थोडीशी...पाणावलेली...थोडीशी कातर...
सुटता न सुटलेला तुझा तो हात...
अन बरेचसे...मौन...
वचन घेतले होते...मी तुझ्याकडुन ...
पाठी वळुन न बघण्याचे....
केवळ म्हणुनच.....
गाडी सुटल्यावरही बराच वेळ....
तुझ्या त्या सावलीकडे पाहात होतो.
ठाऊक होते...
की तु पाठी वळणारच नाहीस...
मी घातलेल्या शपथेपायी...
ओंकार
राग येतो..
शब्द हल्ली अर्थ विसरतात आपला..
संवेदना हल्ली नुसत्या बधीर होतात..
भावना बोथट झालेल्या खुपत राहातात ...
काळजात खोलवर...घाव करत...
वाहाणा-या रुधीराचे मोल...
आम्हा षंढांना कधी कळायचे?
सारे पुतळ्यासारखेच....निर्ढावलेले.....
बांडगुळासारखेच...
प्रत्येक मन...
कोणाना कोणाशी जुळलेले...
त्या सा-या पायी,
स्वतःची ओळख विचारतयं कोण?
आहे किंमत ह्या जगात मुल्यांना?
तत्वांना?....
जुन्या संदर्भांना...संकल्पनांना....
दिड दमडीची किंमत नाहीय
आज...ह्या सा-यांना...
सगळे काही निमुटपणे...
सहन करत राहायचा देखील आता राग येतो...
आजकाल हे सारे बघुन....
स्वतःचाच राग येतो....
स्वतःचाच राग येतो....
ओंकार
संवेदना हल्ली नुसत्या बधीर होतात..
भावना बोथट झालेल्या खुपत राहातात ...
काळजात खोलवर...घाव करत...
वाहाणा-या रुधीराचे मोल...
आम्हा षंढांना कधी कळायचे?
सारे पुतळ्यासारखेच....निर्ढावलेले.....
बांडगुळासारखेच...
प्रत्येक मन...
कोणाना कोणाशी जुळलेले...
त्या सा-या पायी,
स्वतःची ओळख विचारतयं कोण?
आहे किंमत ह्या जगात मुल्यांना?
तत्वांना?....
जुन्या संदर्भांना...संकल्पनांना....
दिड दमडीची किंमत नाहीय
आज...ह्या सा-यांना...
सगळे काही निमुटपणे...
सहन करत राहायचा देखील आता राग येतो...
आजकाल हे सारे बघुन....
स्वतःचाच राग येतो....
स्वतःचाच राग येतो....
ओंकार
मन...
कवीता करणे
हेच जर आयुष्य असते
तर.....
काय झाले असते ?
मी.... मी न राहीलो असतो
मन माझे वेड्यासारखे
वहीच्या कागदावर,
धावले असत
मी कुठल्यातरी कोनाड्यात
राहीलो असतो.....
उगाच कारणाशिवाय...
धुळीने माखलेलं मन घेऊन...
ओंकार
Saturday, November 20, 2010
खंत...
खंत बस...एकच ..
तिला आज पाहु शकत नाही...
तिच्यावरचचं प्रेम काही केल्या सरत नाही?
का?
कोणास ठाऊक...
त्या खुळ्या आठवणी....
माझ्या अंगणातुन जात नाहीत...
बोलायचं असतं बरेचसं..
टाळायची असतं...
नकळत...बोलुन जातो...
शब्दांमध्ये...कवीतांमध्ये..
उगाच गुरफटत..जाण्याची भिती...
कशापायी...कोणापायी...
काहीच कळत नाही..
तो तुझ्या बाहुपाशांत घालवलेला एक एक क्षण..
ते तुझं हळुवार माझ्याकडे बघणं..
सारं लख्ख आठवतयं...
अगदी आत्ताच घडतयं असं...
बस...तुलाच जाणवत नाही..
हीच कायम खंत...
ओंकार
तुझ्यासवे जगेन मी
आठवांतला तुझीया,निमीषही जगेन मी...
लाज-या पापण्यांत तुझ्या....तुझ्यासवे जगेन मी....
हस-या ओठांत सखे..हास्य खुलवेन मी...
अबोल राहीलेले मौन तुझे....शब्दांत रंगवीन मी...
नकोत चांदण्या नभांत...चंद्रमा नको मला...
निळ्या आकाशात त्या...तुलाच बैसवीन मी.....
अजुनी साद घालतो...गंध माळलेल्या गज-याचा...
त्याच मोग-याची कैफीयत...तुलाच ऐकवीन मी....
तोडुन बंध सारे..येशील न सखे भेटायला...
घेशील कवेत सखे...तेंव्हा तुझ्यात विरघळेन मी...
कल्पनांच्या वाटांवरी...असाच चालेन मी...
आठवांत हरवत तुझीया...तुझ्यासवे जगेन मी...
ओंकार
लाज-या पापण्यांत तुझ्या....तुझ्यासवे जगेन मी....
हस-या ओठांत सखे..हास्य खुलवेन मी...
अबोल राहीलेले मौन तुझे....शब्दांत रंगवीन मी...
नकोत चांदण्या नभांत...चंद्रमा नको मला...
निळ्या आकाशात त्या...तुलाच बैसवीन मी.....
अजुनी साद घालतो...गंध माळलेल्या गज-याचा...
त्याच मोग-याची कैफीयत...तुलाच ऐकवीन मी....
तोडुन बंध सारे..येशील न सखे भेटायला...
घेशील कवेत सखे...तेंव्हा तुझ्यात विरघळेन मी...
कल्पनांच्या वाटांवरी...असाच चालेन मी...
आठवांत हरवत तुझीया...तुझ्यासवे जगेन मी...
ओंकार
Friday, November 19, 2010
मदनिका....

पैश्यांच्या बाजारात....स्वतःच मोल लावुन...
चेह-यावर रंग फासुन...
स्वतःची नुमाईश करायचे...निमुटपणे.सहन करायचे सगळे काही
त्याच पैश्यांसाठी....
पाच हजारासाठी बापानं विकलं...
तेंव्हापासुन...सगळं निमुटपणे सहन करत आलीय...
जगायचा प्रयत्न करत आलीय...
केवळ पोटच्या पोरीसाठी....
तिला ह्या नरकात नाही ठेवायचयं मला....
अजुन एक कळी उमलण्याआधीच
कुस्करण्यासाठी..
ए फुर्रर्रर्र.
पोटाची ढेरी वाढलीय...
आबांनी आजकाल आम्हाला.....
सडपातळ करायची कसम खाल्लीय..
काय करायचेय आता आम्हाला बारीक होऊन?...
आहे यार 150 सीसी...पल्सर....बुडाखाली..
बस...
आस एखाद्या झाडाच्या सावलीची...
सिग्नल कुठे....
आम्ही आपले लपुन...
गाडीमागे...झाडामागे
अन राव आम्ही आहोत...
तोडुनच बघा...
का?
आमच्या "चहापाण्याची" वेळ झालीय...
ए फुर्रर्रर्र....
साइडला घे....चल लायसन्स दाखव...
आलोच...सकाळची बोहनी आताच झालीय....
ओंकार
सडपातळ करायची कसम खाल्लीय..
काय करायचेय आता आम्हाला बारीक होऊन?...
आहे यार 150 सीसी...पल्सर....बुडाखाली..
बस...
आस एखाद्या झाडाच्या सावलीची...
सिग्नल कुठे....
आम्ही आपले लपुन...
गाडीमागे...झाडामागे
अन राव आम्ही आहोत...
तोडुनच बघा...
का?
आमच्या "चहापाण्याची" वेळ झालीय...
ए फुर्रर्रर्र....
साइडला घे....चल लायसन्स दाखव...
आलोच...सकाळची बोहनी आताच झालीय....
ओंकार
संध्याकाळपर्यंत
रोजचीच लोकल....
रोजचीच गर्दी...
पण तरीही प्रत्येक चेहरा अनोळखी...
आपल्याच धुंदीत हरवलेला..
कुठे भजनाचे सुर...कुठे भांडणाचे...
मी मात्र तसाच अडकुन...
चौथ्यासिटवर
विंडोव सिटची स्वप्न पाहात...
नेहमी आखुन दिलेल्या,
रिंगणात धावत राहायचे...
भिंगरीसारखं...
प्राक्तनाच्या एका पायावर...
तोल सावरत...
अन स्टेशन आलं
की त्या प्लँटफॉर्मवरच्या
गर्दीत पुन्हा हरवुन जायचं...
संध्याकाळपर्यंत.........
ओंकार
रोजचीच गर्दी...
पण तरीही प्रत्येक चेहरा अनोळखी...
आपल्याच धुंदीत हरवलेला..
कुठे भजनाचे सुर...कुठे भांडणाचे...
मी मात्र तसाच अडकुन...
चौथ्यासिटवर
विंडोव सिटची स्वप्न पाहात...
नेहमी आखुन दिलेल्या,
रिंगणात धावत राहायचे...
भिंगरीसारखं...
प्राक्तनाच्या एका पायावर...
तोल सावरत...
अन स्टेशन आलं
की त्या प्लँटफॉर्मवरच्या
गर्दीत पुन्हा हरवुन जायचं...
संध्याकाळपर्यंत.........
ओंकार
Thursday, November 4, 2010
तुझ्याशिवाय...
दुःख सहन करणे...आताशा...
माझ्याने जमणार..नाही...
खुप मुश्कीलीने समजावलेय मी माझ्या मनाला...
माझ्या मनाचे शल्य मी व्यक्त करुच शकणार नाही..
आठवांची गणीतं न सोडवलेलीच बरी..
त्यांचा काही नेम नसतो..
कधी हासु ...कधी आसु...
काहीच कळण्याचा मार्गच नसतो
स्वप्न तर माझीच हक्काची आहेत...
कारण ती फक्त माझी नी माझीच आहेत...
त्यांना स्वहःहुन जास्त जपतोय..
कारण
आता त्या स्वप्नांसाठीच का होईना मी जगतोय...हसतोय.
कायमसाठी..निजायला
फारसे कष्ठ पडणार नाहीत..
पण त्याने माझे
काहीच प्रश्न सुटणार नाहीत.
वाळुच्या भिंती....किना-यावर
भीती ....झेपावणा-या लाटांची..
आजकाल तशीच वाटतेय भिती..
पुन्हा स्वप्न पाहाण्याची.
तो ठसा...कायमच जपणार आहे ...मी
तुझ्या आठवांसोबत...
कारण तोच देतोय मला जगण्याची उमेद नवी..
सरत होती...जी श्वासांसोबत..
काही संदर्भ मुक्त..सोडलेलेच बरे...
काही रकाने....रिक्त..सोडलेलेच बरे...
म्हणजे....हवं ते लिहीता येतं...
मनातलं हवं तिथे...हवं तेंव्हा..
अजुनही तुझी आठवण दाटली..
की शब्द माझे मुके होतात..
कल्पनांचे रंग माझ्या...
अवचीत का फिके होतात
ओंकार
माझ्याने जमणार..नाही...
खुप मुश्कीलीने समजावलेय मी माझ्या मनाला...
माझ्या मनाचे शल्य मी व्यक्त करुच शकणार नाही..
आठवांची गणीतं न सोडवलेलीच बरी..
त्यांचा काही नेम नसतो..
कधी हासु ...कधी आसु...
काहीच कळण्याचा मार्गच नसतो
स्वप्न तर माझीच हक्काची आहेत...
कारण ती फक्त माझी नी माझीच आहेत...
त्यांना स्वहःहुन जास्त जपतोय..
कारण
आता त्या स्वप्नांसाठीच का होईना मी जगतोय...हसतोय.
कायमसाठी..निजायला
फारसे कष्ठ पडणार नाहीत..
पण त्याने माझे
काहीच प्रश्न सुटणार नाहीत.
वाळुच्या भिंती....किना-यावर
भीती ....झेपावणा-या लाटांची..
आजकाल तशीच वाटतेय भिती..
पुन्हा स्वप्न पाहाण्याची.
तो ठसा...कायमच जपणार आहे ...मी
तुझ्या आठवांसोबत...
कारण तोच देतोय मला जगण्याची उमेद नवी..
सरत होती...जी श्वासांसोबत..
काही संदर्भ मुक्त..सोडलेलेच बरे...
काही रकाने....रिक्त..सोडलेलेच बरे...
म्हणजे....हवं ते लिहीता येतं...
मनातलं हवं तिथे...हवं तेंव्हा..
अजुनही तुझी आठवण दाटली..
की शब्द माझे मुके होतात..
कल्पनांचे रंग माझ्या...
अवचीत का फिके होतात
ओंकार
"लगीनघाई"
प्रेम बहुधा होते माझे..
पण तिची ती "लगीनघाई
तिच्या त्या "लगीनघाई"
मागेही एक कारण होते...
ते कारण समजावेस तु..
इतकेच तिचे म्हणणे होते..
ती हसत होती...पुनवेच्या
चांदण्याराती..
पण अवसेच्या भयाण राती..
अजुनही रडते....एकांतात..
ओंकार...
ह्या कवीतेतल्या पहील्या दोन लाईन्स ह्या माझा मित्र संदीप ह्याच्या आहेत....त्याचा परवानगीने त्या रेफरंससाठी घेऊन त्यावर प्रतीसाद देण्याचा एक प्रयत्न....चुकभुल द्यावी घ्यावी....
ओंकार
पण तिची ती "लगीनघाई
तिच्या त्या "लगीनघाई"
मागेही एक कारण होते...
ते कारण समजावेस तु..
इतकेच तिचे म्हणणे होते..
ती हसत होती...पुनवेच्या
चांदण्याराती..
पण अवसेच्या भयाण राती..
अजुनही रडते....एकांतात..
ओंकार...
ह्या कवीतेतल्या पहील्या दोन लाईन्स ह्या माझा मित्र संदीप ह्याच्या आहेत....त्याचा परवानगीने त्या रेफरंससाठी घेऊन त्यावर प्रतीसाद देण्याचा एक प्रयत्न....चुकभुल द्यावी घ्यावी....
ओंकार
काय माहीत....का?
तु काळजी घेतेस...
म्हणुन कधी कधी मुददाम धडपडायला आवडतं..
तु धावत येतेस...अश्रु पुसायला..
म्हणुन कधी कधी उगाच टिपं गाळायला आवडतं
काळ्याभोर डोळ्यांची कवाडे...
अलगद उघडलीस...अन
तुझ्या डोळ्यात मी हरवुन गेलो....
त्या डोळ्यांची स्तुती..करता...
मी ही कवी बनुन गेलो.
आजही अलगद मिठीत शिरतेस...
तेंव्हा..सारं भान विसरतो..मी..
नेहमीचं ते जिणं....चौकटीतले विसरुन...
तुझ्यात स्वतःला हरवतो मी...
माझा प्रत्येक श्वास ...
एक नवी कवीता बनतो...
तुझ्याच साठी...लिहीतोय...मी..
म्हणुन तर कवीता रचत जातो..
वहीचे शेवटचं पानं...
मी नेहमीच मोकळं सोडायचो..
तुझ्या माझ्या मिलनाची स्वप्न रंगवत...
कधी तरी तुझ्यासोबत..
माझे नाव लिहीन..ह्या खुळ्या आशेवर..
प्रेम....बिम सारं झुट...
नेहमीच लोक बोलतात...
आजवर कधी पटलं नव्हतं..
अन पटेल...असंही कधी वाटलं नव्हतं
तुझे..ते रक्त...
माझं ते...लाल पाणी...
मग हाच न्याय वापरुन...
माझं प्रेम नक्कीच...
तुझ्या त्या नाटकापेक्षा...जास्त होतं
त्या गर्दीत...तुला पाठमोरं....
चालताना पाहुन...
आजही काळजात धस्स...होतं...
काय माहीत....का?
आतातर वाटाही वेगळ्या झाल्यात...
तरी पण अस होत?
गर्दीतला एकटेपणा.
बोचरा असतो...
अबोल असुनही...
खुपदा...बोलका असतो.
ओंकार..
म्हणुन कधी कधी मुददाम धडपडायला आवडतं..
तु धावत येतेस...अश्रु पुसायला..
म्हणुन कधी कधी उगाच टिपं गाळायला आवडतं
काळ्याभोर डोळ्यांची कवाडे...
अलगद उघडलीस...अन
तुझ्या डोळ्यात मी हरवुन गेलो....
त्या डोळ्यांची स्तुती..करता...
मी ही कवी बनुन गेलो.
आजही अलगद मिठीत शिरतेस...
तेंव्हा..सारं भान विसरतो..मी..
नेहमीचं ते जिणं....चौकटीतले विसरुन...
तुझ्यात स्वतःला हरवतो मी...
माझा प्रत्येक श्वास ...
एक नवी कवीता बनतो...
तुझ्याच साठी...लिहीतोय...मी..
म्हणुन तर कवीता रचत जातो..
वहीचे शेवटचं पानं...
मी नेहमीच मोकळं सोडायचो..
तुझ्या माझ्या मिलनाची स्वप्न रंगवत...
कधी तरी तुझ्यासोबत..
माझे नाव लिहीन..ह्या खुळ्या आशेवर..
प्रेम....बिम सारं झुट...
नेहमीच लोक बोलतात...
आजवर कधी पटलं नव्हतं..
अन पटेल...असंही कधी वाटलं नव्हतं
तुझे..ते रक्त...
माझं ते...लाल पाणी...
मग हाच न्याय वापरुन...
माझं प्रेम नक्कीच...
तुझ्या त्या नाटकापेक्षा...जास्त होतं
त्या गर्दीत...तुला पाठमोरं....
चालताना पाहुन...
आजही काळजात धस्स...होतं...
काय माहीत....का?
आतातर वाटाही वेगळ्या झाल्यात...
तरी पण अस होत?
गर्दीतला एकटेपणा.
बोचरा असतो...
अबोल असुनही...
खुपदा...बोलका असतो.
ओंकार..
कातर त्या राती .
अश्याच एका संध्याकाळी ...
एकांताची...वेळ...
अन समोर तु...
बोलकी असुनही ...अबोल...
बरेच काही ओठांमागे दडवत...
ती रात्र तशीच खुळी होती...
तुझ्या आठवांत ओली होती...
थोडीशी कातर.....
मुक्त उधळलेल्या चांदण्यांप्रमाणे...
आकाशाची शाल पांघरत..
कातर त्या राती ..
चमकता प्रत्येक काजवा मीच होतो...
तुझ्या माझ्या मिलनाचे..
मिलनगीत सजवत....
कोसळता तारा देखील मीच होतो.
ओंकार...
एकांताची...वेळ...
अन समोर तु...
बोलकी असुनही ...अबोल...
बरेच काही ओठांमागे दडवत...
ती रात्र तशीच खुळी होती...
तुझ्या आठवांत ओली होती...
थोडीशी कातर.....
मुक्त उधळलेल्या चांदण्यांप्रमाणे...
आकाशाची शाल पांघरत..
कातर त्या राती ..
चमकता प्रत्येक काजवा मीच होतो...
तुझ्या माझ्या मिलनाचे..
मिलनगीत सजवत....
कोसळता तारा देखील मीच होतो.
ओंकार...
नकळत
हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचे असतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
ओंकार...
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचे असतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
ओंकार...
Subscribe to:
Posts (Atom)