आजकालच्या मुली...
नटण्यासजण्याच्या मागे लागतात...
अश्याच खुळ्यासारख्या,
हाय हिल्स सँडल्स घालतात...
बस दिसली की,
अगदी जिव तुटेस्तोवर धावतात...
हिल तुटतो...
पाय मुरगळतो...
मग डॉक्टरकडे जायला तयार होतात
ढ ढ मुली....
अश्या खुळ्या असतात...
ख-या खु-या राजकुमारांची स्वप्ने,
दिवसाढवळ्या बघतात...
समोर असतो..तो
तेंव्हा मोबाईलवर बोलतात..
अन निघुन दुर जातो तेंव्हा....
रडुन रडुन डोळे सुजवतात.
ओंकार
saglyach muli kahi ashya nasatat ha :D .....
ReplyDelete