मी म्हणुनच
कोणाशीच काही बोलत नाही...
माझ्या मनातलं
कोणाला समजेल
असं खरचं मला वाटत नाही...
सारं उघडुन मन
काय मिळेल?...
मिळेल
ती फक्त सहानुभुती..
तीचाच तर मनस्वी
कंटाळा आलाय....
होतं हसं....तेही उगाचं...
अन मग एकांतात
मन उगाचचं कोसत बसतं...
त्यापेक्षा
कोणालाच काही नाही सांगीतलेलं बरं...
पुन्हा कोणाशी
मनाचं जोडणं नको...
पुन्हा ते सारं नको...
खरचं नको....
ओंकार
मी म्हणुनच
ReplyDeleteकोणाशीच काही बोलत नाही...
माझ्या मनातलं
कोणाला समजेल
असं खरचं मला वाटत नाही...
chhan ahe kavita .... hya lines vishesh avadalya
त्यापेक्षा
ReplyDeleteकोणालाच काही नाही सांगीतलेलं बरं...
पुन्हा कोणाशी
मनाचं जोडणं नको...
पुन्हा ते सारं नको...
खरचं नको....
these r superb lines...