वाट..पाहायची.
तुला भेटण्याची..
तुला बिलगण्याची..
लवकर ये सखे..
आता करमत नाही
तुझ्याशिवाय..
तु नकार..देणार?..
अन मला..
सांग...
आहे शक्य..
राहु शकशील..
माझ्याशिवाय.?
प्रेमाचा तो
अनमोल क्षण..
तसाच निरंतर तेवत राहील
खोल -हुदयात
त्याक्षणी मला कळले.
नक्की
काय चाललेय
त्या खुळीच्या मनात हुदयाची..बंद कवाडे
उघडुन बघ..मी आलोय...
तोच.तसाच...पुन्हा एकदा...
अधुरी कहाणी
पुर्ण करण्यासाठी..
ओंकार
No comments:
Post a Comment