स्वतःत गुरफटलोय मी..
भास अन आभास...
ह्यांच्या मोहजाळात
उगाचच गुंतलोय मी
निषब्द होऊन पुन्हा..
तुझ्यात गुंततोय मी...
घडुनी गेलं इतकं सारं..
तरी तुला का आठवतोय मी.?
आजकाल खरचं
स्वार्थी झालोय मी..
तुझ्याशिवाय जगणं
ब-यापैकी शिकलोय मी..
ति दिलेली एक एक वचन
पाऊंलागणीक मागे सरली..
त्या वचनांच्या काचांवरुन....
असाच चालतोय मी...
भावनांच्या वाटेवरुन..
असाच अलगद भटकतो मी..
उगाच काहीही...आठवताना..
काहीही लिहुन जातो
खरचं काहीही....
ओंकार
chhan ahe kavita
ReplyDelete