Friday, January 14, 2011

शुन्य...मी

आयुष्याचं
नवं गणित सोडवायचंय.
प्रत्येक पायरी गणीक..
एकदा चुकायचं..
चुकले तरी...
पुन्हा नव्याने सोडवायचं.
त्या गणीताच्या
बेरीज वजाबाकीत...
आयुष्यच संपुन जायचं
आयुष्यातुन तुला
वजा करताना..
कधीच विचार नाही केला.
की "तुझ्याविना" "मी"..
म्हणजे..
शिल्लक राहीलेला "शुन्य"....
किंमत नसलेला..
तोच "शुन्य"..."मी"

ओंकार

No comments:

Post a Comment