Monday, January 17, 2011

प्रात्यक्षिक

स्वप्न नवीन जगायची असतात.
खोल मनात वाढवायची असतात.
तरच मजा येते.आयुष्याची..
दोन पानं आयुष्याची
हळुवार उलटताना

ते जुनं जुनं दुःख...
रडुन रडुन शिळं झालयं..

त्या वेदनांच्या पलीकडचं...
प्रेमाच गाव..खुप मागे पडलयं.

बस...पुरे त्या वेदना..
अन तो..प्रेमभंग.

आता जगायचयं नव्याने..
त्याचा प्रात्यक्षिक चाल्लय


ओंकार

No comments:

Post a Comment