Friday, January 14, 2011

मतभेद....

मतभेद....
दोन मनांतले..
विचारांतले..
अन ....
त्या उद्भवलेल्या
परीस्थितीतले..
मतभेद...
दोन व्यक्तींतले..
दोघांना दुर नेणारे...
त्या मतभेदांचा
अर्थ नाही..
आदी नाही
अंत नाही..
असतो...
तो केवळ शेवट..
एका नात्याचा...
कित्तेकदा..

ओंकार

1 comment: