"मुखवट्यांचा."
एक एक मुखवटा..
"नाटकी"..
प्रत्येकाच्या चेह-यावर बसवलेला..
कोणी हसणारा...
कोणी फसणारा..
ही चेह-यावर तसाच एक मुखवटा...
कायम हसरा....
अन अंतरी..चालु तो डाव दुसराच
मी हसतच राहीलो..
तु फसवतच राहीलीस..
मी हसतच राहीलो...
सारे फसतचं राहीले...
एक....ओठांमागे दडवलेला...
हुंदका..
अन मग शिल्लक राहीलेला..
पसारा बरासचा.....भावनांचा
उगाच मुक्त उधळलेला
ओंकार
great one
ReplyDelete