Friday, January 14, 2011
आठवणी दरवळत्या
वहीच्या पानांवर
अलगद उतरलेलं
माझं मन..
तसचं भुर्रकन उडुनही जातं..
मी मात्र शोधत बसतो...
"तुझ्या पाऊलखुणा",,
त्या अंधारलेल्या वाटांवर...
तु दिलेला तो चाफा
अन...मोगरा.
अजुन जपुन ठेवलाय
मी...
त्याच वहीत...
पुर्णपणे वाळलाय..
पण तुझ्या आठवणी दरवळतात
अधुन-मधुन..
ओंकार
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment