Wednesday, January 12, 2011

बरचं अव्यक्त..

आजकाल...
सारं शांत शांत...
काहीच कळत नाही...
कोणाशी काय बोलावं..
अन त्याहुन महत्वाचं
कश्यापायी?
केवळ कण्हणे नशीबी होतं...
तसाच उभा होतो
भर पावसात
तुझ्या वाटेकडे,
डोळे लागलेले...
अन रक्ताळलेले..-हुदय...
तसेच हातात..
त्या वेदना..
क्षणीक दुखावणा-या...
अन मनातलं सारं
सांगुन जाणा-या..
बरेचस दाबुन टाकलं...
त्या ओघळणा-या
रक्ताच्या पाठीमागे
तरी..बरचं अव्यक्त....
मागुन जाणा-या

ओंकार

1 comment: