"नि:शब्द "...
शरीर तर....इथेच राहील...
अन डोळ्यांतला अश्रुदेखील...
वाळुन जाईल.
"नि:शब्द "...होऊन जगण्यात
काय फायदा...
बस...
थोडं होऊदे मुक्त भावनांना...
बस....
बाकी कोणालाच काय हवंय..
काहीच नकोय...
श्वास...अन स्वप्न..
दोन्ही महत्वाची जगण्यासाठी...
विचार अजुन कसला कसला करायचा..
आसवांना बांध मी
आता कुठवर बांधायचा
ताबा राहीला असता..
ते मन कुठले..
मन ते खुळेच...
ते ऐकणार कुठले...
ओंकार
No comments:
Post a Comment